Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॉंग्रेसची साचलेली घाण साफ झाली , पक्ष बदलणार्या नेत्यांचा कॉंग्रेसकडून निषेध

कॉंग्रेसची साचलेली घाण साफ झाली , पक्ष बदलणार्या नेत्यांचा कॉंग्रेसकडून निषेध

Related Story

- Advertisement -

भाजपनं बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता काँग्रेसनं देखील त्याला प्रत्युत्तर देणारा दुसरा कार्यक्रम मुंबईतल्याच टिळक भवन येथे आयोजित केला होता.

- Advertisement -