Saturday, June 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'करोना भारतात तग धरु शकणार नाही'

‘करोना भारतात तग धरु शकणार नाही’

Related Story

- Advertisement -

करोना नावाच्या व्हायरसमुळे भारतीयांना कसलीही भीती नाही असा दावा वेदिक्युअर वेलनेस या संस्थेचे संचालक डॉ. अनिल पाटील यांनी केला आहे. शिवाय, करोना भारतीयांचं काहीच वाकडं करु शकत नाही. तसंच, काही दिवसांत करोना क्षमेल. भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे असंही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

  1. Mr. Anil patil… I dont knw tumhi kontya prakaarche doctor aahaat but knowledge nishchit tumhala kami aahe. EK ashya aajaaraala tumhi ghabru naka saangat aahat jyaane total 5000 lokancha jiv घेतला aahe 123000 lokanna baadha jhaali aahe..

    Tar nakkich aapan abhyaas kara thoda aani lokanchi dishabhool karu naka

Comments are closed.