Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चीनमध्ये वेगाने पसरतोय कोरोना, पुन्हा वाढली जगाची चिंता ?

चीनमध्ये वेगाने पसरतोय कोरोना, पुन्हा वाढली जगाची चिंता ?

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसची स्थिती जवळ-जवळ प्रत्येक देशामध्ये आटोक्यात येताना दिसतेय. यामुळे कोरोना व्हायरसचा अंत झाला अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटना करणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र दुसरीकडे चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय.यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटना यावर काय भाष्य करतेय याकडे सर्वांच लक्ष लागून राहील आहे.

- Advertisement -