घरव्हिडिओशाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

Related Story

- Advertisement -

रविवारी बकरी ईदचे निमित्त साधत शाहरूखचे अनेक चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर उभे होते. त्यावेळी शाहरूख आणि त्याचा लहान मुलगा अब्राहम सुद्धा त्याच्या सोबत होता.

- Advertisement -