घरव्हिडिओदादर भाजीपाला मार्केटमधील व्यवहार सुरूच

दादर भाजीपाला मार्केटमधील व्यवहार सुरूच

Related Story

- Advertisement -

भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनेच्या भारत बंदचा दादर भाजी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला पाहिला मिळत नाही. भारत बंद असला तरी भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत आहेत.

- Advertisement -