घरव्हिडिओचायनीज पदार्थांना दादुसचा आग्री तडका

चायनीज पदार्थांना दादुसचा आग्री तडका

Related Story

- Advertisement -

चिकन लॉलीपॉप म्हंटले की आपसूकचं आपण खाण्यासाठी ऑर्डर करताना एक प्लेट चायनिज चिकन लॉलीपॉप द्या असे म्हणतो. परंतु याच चिकनपासून तयार केलेल्या पदार्थांना चायनिज मसाल्यांपेक्षा घरगुती, चटकदार आगरी, कोळी मसालांचा तडका देत लज्जदार चव देणारे ठिकाण म्हणजे दादुस चिकण. लोअर परेल दीप टॉकीजवळ असलेल्या या दादुस चिकन श़ॉपमध्ये आपण आज स्पेशल आगरी मसाल्यांचे चटकदार लॉलीपॉप कसे तयार करतात ते पाहणार आहोत.

- Advertisement -