घरव्हिडिओऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

Related Story

- Advertisement -

सांगलीच्या इस्लामपूर येथील अमृतसर कोळी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मृत्यू ऑक्सिजन अभावी आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यातील इस्लामपूर येथील धोंडीराम पाटील या व्यक्तीचाही मृत्यू झाला झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. या दरम्यान झालेल्या वादावादीत इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये रुग्णालय आणि संबंधित नातेवाईकांच्या अशा एकूण ५५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -