Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अमित ठाकरे यांची सरकारकडे मागणी

अमित ठाकरे यांची सरकारकडे मागणी

Related Story

- Advertisement -

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी ठाण्यातील मध्यवर्ती पक्ष कार्यालयाला भेट दिली व स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा न दिल्याने नाराजी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून सर्व पत्रकारांना हा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -