घरव्हिडिओदीपाली चव्हाणांच्या आत्महत्येनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल

दीपाली चव्हाणांच्या आत्महत्येनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल

Related Story

- Advertisement -

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुमामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात वनविभागाचा अधिकारी विनोद शिवकुमार कारणीभूत असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दीपाली आणि विनोद यांच्या संभाषणाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

- Advertisement -