घरव्हिडिओफॅशन स्ट्रीट आगीच्या भक्ष्यस्थानी ४०० दुकानं

फॅशन स्ट्रीट आगीच्या भक्ष्यस्थानी ४०० दुकानं

Related Story

- Advertisement -

आगीच्या घटनांनचे सत्र सुरु असतानाच शुक्रवारी रात्री पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तब्बल ४०० दुकाने आगीच्या कचाट्यात सापडली आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या दाखल झाल्या होत्या. अखेर आगीवर नियमंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. परंतु, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -