घरव्हिडिओतुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल

तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल

Related Story

- Advertisement -

राज्यात सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही असं वक्तव्य अजित पवार वारंवार करत आहेत तयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत म्हणाले तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करू असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस ऑन फ्रेंडशीप डे शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं असं विचारल्यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात कोण काय बोलत त्यापेक्षा परिस्थितीला महत्व असतं. भाजपने १६ मतदारसंघावर ६ महिन्यांपासून लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ होता. शिवसेना आणि भाजप आता युतीमध्ये आहेत. आम्ही आमचा पक्ष मजबूत केला तरी आमची सर्व शक्ती शिवसेनेचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis responded to Ajit Pawar’s statement that the cabinet has not been expanded even after the formation of the government for many days. Devendra Fadnavis on Friendship Day When asked if Shinde and Thackeray should come together, Fadnavis said, “In politics, the situation is more important than who says what.” BJP has focused on 16 constituencies for 6 months. Srikant Shinde’s constituency was there. Shiv Sena and BJP are now in alliance. Even if we strengthen our party, all our strength is with all MPs of Shiv Sena. Deputy Chief Minister Devendra Fadnavis also said this.

- Advertisement -