घरव्हिडिओफडणवीस - राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

फडणवीस – राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमडळ विस्तारापूर्वी झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मनसेला मंत्रिपद देण्यावरून चर्चा झाली का? याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत. तथापि, राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवसस्थानी फडणवीस दाखल झाल्यानंतर त्यांचे शर्मिला ठाकरेंनी औक्षण केले

- Advertisement -