घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांना आजीने काय सुनावलं ते सर्वांनी पाहीलं- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना आजीने काय सुनावलं ते सर्वांनी पाहीलं- देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार केल्यानंतर अनेक शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी 80 वर्षाच्या ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रभागा शिंदे म्हणजेच फायर आजी रसत्यावर उतरून राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत होत्या. राणा दाम्पत्यांनी माघार घेतल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबीयासंह फायर आजीच्या म्हणजेच चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यासंदर्भात आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी भाष्य केलंय

- Advertisement -