ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहेत. राजकारणातल्या शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांना जर अशा पद्धतीने घाबरवलं किंवा धमकावले जात असेल तसेच त्यांच्यावर हल्ले होत असतील तर चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे ही विनंती आहे. महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गांभीर्याने घ्यावे, तसेच हा जो काही प्रकार घडला आहे, त्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.
गृहमंत्री फडणवीस महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत
Related Story
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement