घरव्हिडिओफडणवीस यांनी घेतलं शरद पवारांचं नाव आणि मग..

फडणवीस यांनी घेतलं शरद पवारांचं नाव आणि मग..

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलत असताना सामना दैनिकाने शरद पवारांवर केलेली टीका वाचून दाखवली आणि एकच गदारोळ झाला. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पवार सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांचे नाव घेऊ नका असा आग्रह धरला. त्यानंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. अध्यक्षांनी विनंती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा उल्लेख टाळला.

- Advertisement -