घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी केली गोपीचंद पडळकरांच्या सुरक्षेची मागणी

देवेंद्र फडणवीसांनी केली गोपीचंद पडळकरांच्या सुरक्षेची मागणी

Related Story

- Advertisement -

आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली.

- Advertisement -