घरव्हिडिओवंदे भारत ट्रेन मैलाचा दगड ठरेल, देवेंद्र फडणवीसांचे सूतोवाच

वंदे भारत ट्रेन मैलाचा दगड ठरेल, देवेंद्र फडणवीसांचे सूतोवाच

Related Story

- Advertisement -

वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली.

- Advertisement -