Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, विधानसभेत प्रश्न उपस्थित

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, विधानसभेत प्रश्न उपस्थित

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसमोर सवाल उपस्थित केले. सरकारकडून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना सभागृहाचे वातावरण प्रचंड तापले.

- Advertisement -