घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, निवडणुकीसाठी तयारी सुरू?

देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, निवडणुकीसाठी तयारी सुरू?

Related Story

- Advertisement -

कर्नाटकातील निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलंय. महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा यासह महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय.

- Advertisement -