घर व्हिडिओ शेतकऱ्यांच्या वीजलबिल मुद्यावरुन फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांच्या वीजलबिल मुद्यावरुन फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

बुलढाण्यातील चिखलीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्यावरून एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवत, देवेंद्रजी जरातरी लाज बाळगा असे म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. “उद्धव ठाकरेंनी जनाची तसेच मनाची लाज बाळगावी, असं फडणवीस म्हणालेत.

- Advertisement -