घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

‘माझ्यासोबत दोन वेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला आणि दुसरा पहाटेचा शपथविधी…’ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यासह पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांना देखील माहिती होती, असं थेट विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -