घरव्हिडिओभूखंडाच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

भूखंडाच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूर शहरात कोट्यवधी रुपयांचा मोक्याचा भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवडीमोल भावाने बिल्डरला विकला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी काल विधान परिषदेत केला होता. तो मुद्दा आज पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -