घरव्हिडिओ‘समाजासोबत उभं राहणे माझी जबाबदारी’

‘समाजासोबत उभं राहणे माझी जबाबदारी’

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज हे आंदोलन पार पडत असून या आंदोलनात नुकतीच कोरोनावर मात केलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे देखील उपस्थित राहिले आहेत. कोरोनावर नुकतीच मात केली असल्याने हाताला सलाईन लावून धैर्यशील माने आंदोलनस्थळी उपस्थित राहिले आहेत.

- Advertisement -