घरव्हिडिओमंत्रिपदावरुन धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार

मंत्रिपदावरुन धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना माझ्याकडे ४ नंबरचे खातं होतं परंतु धनंजय मुंडेंकडे १२ नंबरचे खातं असल्याचे सांगत औकात काढली होती. यावर धनंजय मुंडेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये तीन चार खाती असणाऱ्या मंत्र्याचा एकदाच ३२ हजार मतांनी पराभव केला तीच आमची औकात असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -