घरटेक-वेकCMS Info Systems चे IPO उद्यापासून सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार

CMS Info Systems चे IPO उद्यापासून सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार

Subscribe

सीएमएस इन्फो सिस्टम्सचे आईपीओ सब्सक्रिप्शनसाठी २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर,२०२१ पर्यंत खुले करण्यात आले आहे. १,१०० कोटींचा हा पब्लिश इश्यू १०० टक्के ऑफर फॉर सेलसाठी आहे.त्याचे प्राइस ब्रॅंड २०५ -२१६ रुपये प्रति इक्विटी शेअर आहे.CMS Info Systems चे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये रु.३० च्या प्रीमियमसह ट्रेडिंग करत आहेत.बर्‍याच कंपन्या या काळात त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO जारी करत आहेत.२० डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान Vivo Collaboration Solutions, CMS Info Systems आणि Brandbucket Media & Technology चे IPO खुले होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात पडझड सुरु आहे. अनेक कंपन्या IPO जारी करत असून, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग होत आहेत.या काळात मेट्रो ब्रॅण्डस्, मेडप्लस हेल्थ सर्विस,डाटा पॅटर्न,श्रीराम प्रॉपर्टीज आणि मॅपमाय इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

Paytm च्या MahaIPO मधून गुंतवणूकदारांची निराशा

फिनटेक क्षेत्रातील देशातील आघाडीची पेटीएम कंपनीचा आज MahaIPO जाहीर झाला. मात्र या MahaIPO ने
पेटीएममध्ये मोठ्या अपेक्षेने पैसे गुंतवू पाहणाऱ्या गुंतवणूकदाऱ्यांच्या पदरी निराशा पाडली. देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications चे १८ डिसेंबरला शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या कंपनीचे शेअर्स सवलतीसह बाजारात लिस्ट झाले. हे शेअर्स बीएसईवर (BSE) १९५५ रुपयांच्या म्हणजेच ९.०७ टक्के सवलतीसह लिस्ट झाले. त्याची इश्यू प्राईस २१५० रुपये इतकी होती.


हे ही वाचा – पुण्यात मल्हार महोत्सवाचं आयोजन, बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी पडळकरांचा पुढाकार

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -