Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धुळे महापालिकेला मिळाले ४०० रेमडेसिवीर

धुळे महापालिकेला मिळाले ४०० रेमडेसिवीर

Related Story

- Advertisement -

एकीकडे धुळे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र, त्यातच आता धुळेकरांना मोठा दिला मिळाला. महापालिकेने मायलन कंपनीकडे ६ हजार ३०० रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यातून चारशे इंजेक्शन देण्यात आली आहे. त्यामुळे धुळेकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -