घरव्हिडिओडायबिटीज, हृदयरोग असणाऱ्यांनी कोरोनाला घाबरू नये

डायबिटीज, हृदयरोग असणाऱ्यांनी कोरोनाला घाबरू नये

Related Story

- Advertisement -

डायबिटिज आणि हृदयरोग असणाऱ्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी परिस्थिती नकारात्मक नाही. योग्य काळजी घेतल्यास आपण कोरोनापासून वाचू शकतो. त्यासाठी आपल्याला सकारात्मक राहण्याची गरज आहे. तसेच इतर उपाय सांगितले आहेत डॉ. शशी सिंह यांनी. पुर्ण व्हिडिओ बघा आणि शेअर करा…

- Advertisement -