घरव्हिडिओनिर्बंधांमुळे मूर्तिकारांमध्ये नाराजी

निर्बंधांमुळे मूर्तिकारांमध्ये नाराजी

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता गणेशोत्सवावर देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी, अशा सूचना सरकारकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे मूर्तिकारांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -