Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजकारणी गड किल्ले भाड्याने देणार? दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा

राजकारणी गड किल्ले भाड्याने देणार? दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा

Related Story

- Advertisement -

एकीकडे गड किल्ल्यांवर  राजकारण  केले जात असताना सांगलीतील बालचमुंनी दिवाळी निम्मित हुबेहूब गड किल्ले बनवत छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. यामुळे राजकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले आहे.

- Advertisement -