घरव्हिडिओभाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभागातून विजयी

भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभागातून विजयी

Related Story

- Advertisement -

शिक्षक आणि पदवीधर कोकण विभागातून भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच मला पूर्ण विश्वास होता की, शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच होईल. विजयानंतर म्हात्रेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

- Advertisement -