घरव्हिडिओरस्त्यावर उतरुन डॉक्टरांनी दिला धूम्रपानाबाबत संदेश

रस्त्यावर उतरुन डॉक्टरांनी दिला धूम्रपानाबाबत संदेश

Related Story

- Advertisement -

मुंबईतील दादर परिसरातील वीर सावरकर मार्ग हा धूम्रपानमुक्त व्हावा यासाठी पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी ३१ मे या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन कमी व्हावं यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, कापड बाजार जंक्शन ते चैत्यभूमी दरम्यानचा १८ किमी. अंतराचा पट्टा हा ‘नो स्मोकिंग स्ट्रीट’ म्हणून जाहिर करण्यात यावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली.

- Advertisement -