Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुश पिन पासून केलेले सुंदर पोट्रेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुश पिन पासून केलेले सुंदर पोट्रेट

Related Story

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी ६ रंगछटा असलेल्या ४२६६ पुश पिनचा वापर करून सुंदर पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. २४ इंच लांब, ३० इंच उंच हे पोर्ट्रेट आहे. पवई येथील कलाकार चेतन राऊत यांनी हे पोर्ट्रेट साकारले आहे.

- Advertisement -