घरव्हिडिओओमिक्रॉनच्या काळात लहान मुलांनी, गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी?

ओमिक्रॉनच्या काळात लहान मुलांनी, गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी?

Related Story

- Advertisement -

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत दहशत पसरली आहे. जरी हा नवा व्हेरिएंट घातक नसला तरी तितकीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकी काय काळजी घ्यावी? आणि नव्या व्हेरिएंटमुळे देशात तिसरी लाट येईल का? याबाबत ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. हरीश चाफले काय म्हणाले? ते पाहा…

- Advertisement -