घरव्हिडिओशीतपेयांमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो

शीतपेयांमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो

Related Story

- Advertisement -
शर्करायुक्त शीतपेय, सोडायुक्त पेय, फ्लेवर्ड सोडा, फ्रुट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, स्पोर्टस् ड्रिंक दररोज प्यायले, तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार होण्याचा धोका संभवतो. या शीतपेयात साखरेचे प्रमाण जास्त असते, ते हृदयासाठी घातक ठरते. त्यामुळे अशा शीतपेयांचा मोह टाळून आरोग्यदायी पेये म्हणजेच ताजे ताक, कोकम सरबत, लिंबूपाणी, पन्हे, सोलकढी यांचे सेवन करायला हवे
- Advertisement -