घरव्हिडिओमुंबईत फुलला फुलांचा बाजार

मुंबईत फुलला फुलांचा बाजार

Related Story

- Advertisement -

दिवाळीकरिता सजावट, तोरण आणि पूजेसाठी आवश्यक असणारी झेंडूची फुले बाजारात दाखल झाले आहेत. पण, पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे फुलांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पुढील तीन दिवस फुलांना मोठी मागणी असल्याने लोकांची मात्र फुलं खरेदी करण्यासाठी वाढती गर्दी आहे.

- Advertisement -