घरव्हिडिओअशी काढा झटपट मेहंदी

अशी काढा झटपट मेहंदी

Related Story

- Advertisement -

सण म्हटलं की मेहंदी ही आलीच. कारण मेहंदी काढण्यासाठी स्त्रियांना केवळ कारणच हवं असतं. त्यात भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण असल्याने अनेक बहिणी याचे औचित्य साधत हातावर मेहंदी काढतात. पण, सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे बाहेर जाऊन मेहंदी काढणे कठिण आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी झटपट काढता येणारी मेहंदी दाखवणार आहोत. ज्यामुळे तुम्हीही आणि तुमचा भाऊदेखील खूश होईल.

- Advertisement -