घरव्हिडिओED, CBI केंद्राच्या हातातले बाहुले !

ED, CBI केंद्राच्या हातातले बाहुले !

Related Story

- Advertisement -

सध्या ईडी करत असलेल्या कारवाई बद्दल छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘ईडीचा वापर १०० टक्के राजकीय सुडबुद्धीसाठी केला जात आहे. वरिष्ठ आणि भाजप सरकारचे ईडी आणि सीबीआय हातातले बाहुले आणि पोपट झाले आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे.’

- Advertisement -