घरव्हिडिओभावी मुख्यमंत्री फडणवीस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू

भावी मुख्यमंत्री फडणवीस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू

Related Story

- Advertisement -

राज्यातील सत्ता संघर्षाच्या खेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सिंहासन डळमळीत झाल्याचे चर्चा गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत रंगली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदेंना पायउतार व्हावं लागेल. मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण? अशीच चर्चा सध्या महाराष्ट्रभर होतेय, यातच आता भाजपा शिंदेंना कॉर्नर करत असल्याचे दिसतेय.

- Advertisement -