घरव्हिडिओमहाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग? भावी मुख्यमंत्री कोण?

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग? भावी मुख्यमंत्री कोण?

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. यासह गुजरातमधील एका वर्तमानपत्रात मुख्यमंत्री शिंदेंना राजीनामा तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची बातमी छापण्यात आली अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली. याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांमुळे राजकीय गणिते घडणार बिघडणार असल्याचे दिसून येत होते, मात्र या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खुलासा केलाय.

- Advertisement -