घर व्हिडिओ ठाण्यात शिंदेंच्या समर्थनार्थ रिक्षा चालकांचे आंदोलन

ठाण्यात शिंदेंच्या समर्थनार्थ रिक्षा चालकांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांकडूनही मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. “मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री” अशा आशयाचे स्टीकर आणि बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहेत. रिक्षांवर मी मुख्यमंत्री, मी रिक्षावाला असे लिहिण्यात येत आहे. ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षा वाले जमून रैली काढणार आहेत.रिक्षा चालकांनी टीशर्ट घातले आहे त्यावर माजकुर. “मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री” असा उल्लेख टी-शर्ट वर रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती दाखवण्यात आलेली आहे

- Advertisement -