Tuesday, September 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उपोषणकर्त्यांना आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उपोषणकर्त्यांना आश्वासन

Related Story

- Advertisement -

विक्रोळीच्या महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाची दुरावस्था झाल्यानंतर त्या ठिकाणी पालिकेचे सुपर स्पेशलिट हॉस्पिटल बांधण्यात येणार होते परंतु गेले 4 वर्षपासून हे रुग्णालय बांधण्यात न आल्यामुळे आता थेट विक्रोळीकर साखळी उपोषण करत आहे आणि आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे व आज याठिकाणी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर व माजी आमदार अशोक पाटील देखील उपस्थित होते यावेळी किरण पावसकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत उपोषणकर्त्याशी संवाद साधून दिला यावेळी एकनाथ शिंदे यांनी या उपोषणकर्त्याना भेटीस बोलवले आहे तेसच हॉस्पिटलचा विषय मार्गी लावू असे आश्वासन उपोषण कर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिले

- Advertisement -