घरव्हिडिओबच्चू कडूंनी केलं मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

बच्चू कडूंनी केलं मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. पूर्वी वर्षावर जाण्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागत होती. असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत विरोधकांवर टीका केली

- Advertisement -