घरव्हिडिओशिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीला धक्का

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीला धक्का

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आल्याने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

milind narvekar,milind narvekar latest news,milind narvekar uddhav thackeray,milind narvekar news,milind narvekar house,milind narvekar speech,milind narvekar mother,milind narvekar eknath shinde,milind narvekar on eknath shinde,milind narvekar wife,who is milind narvekar,milind narvekar journey,milind narvekar property,milind narvekar interview,milind narvekar biography,milind narvekar salman khan,millind narvekar,milind narvekar home

- Advertisement -