घरव्हिडिओSRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची भूमिका

SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची भूमिका

Related Story

- Advertisement -

झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. शनिवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र किशोरी पेडणेकर यांनी रोखठोक भूमिका मांडत मी चौकशीला जाणार नाही असं वक्तव्य केलंय

- Advertisement -