घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. चिखलात दगड मारल्यावर काय होतं? अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच हे शिवसेना – भाजपचे सरकार असून अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -