घरव्हिडिओFake Alert: '१४० ने सुरु होणारा कॉल उचलू नका'

Fake Alert: ‘१४० ने सुरु होणारा कॉल उचलू नका’

Related Story

- Advertisement -

“१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली, त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते संतापजनक आहे.

- Advertisement -