Monday, March 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बोईसरमध्ये खोट्या नोटा चालवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

बोईसरमध्ये खोट्या नोटा चालवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

बोईसर शहरात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांची प्रकरणे उघड झाली आहेत. या समाजकंटकांना प्रशासनाचा कसलाही धाक नसून हे लोक सातत्याने बनावट नोटा छापून बाजारात चालवत आहेत. असाच प्रकार रविवारी पुन्हा बोईसर शहरातील भाजी मंडईतून समोर आला. तेथील व्यापाऱ्यांनी बनावट नोटा चालवणाऱ्या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -