घरव्हिडिओशेतात काम करणाऱ्या महिलांचे कोरोनावरील गाणं

शेतात काम करणाऱ्या महिलांचे कोरोनावरील गाणं

Related Story

- Advertisement -
शेतात काम करताना गाणी म्हणणे आणि आपला शीणं घालवणे ही शेतकऱ्यांची जुनी परंपरा आहे. जसे वातावरण तशी गाणी ते गातात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतातील बायकांनीही कोरोनावर गाणी बनवली आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील गारगोटीजवळ असलेल्या एका खेडेगावात शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांनी कोरोनावर हे सुंदर गाणं बनवून गायल आहे. शेतात भांगलण करता करता बोली भाषेत गायलेलं हे गीत आहे. सोबत त्यांनी मास्क आणि सॅनिटाझरचा वापर किती आवश्यक आहे, याचेही महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धोरणाचेही कौतुक यातून केले आहे.
- Advertisement -