घरव्हिडिओकोल्हापूर पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही | महिलांचे आंदोलन

कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही | महिलांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

पूरग्रस्तांना योग्य मदत मिळावी, या मागणीसाठी आंदोलन, पुणे बंगळुरु महामार्गावर पूरग्रस्त महिलांनी संसार थाटला, पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा कर्जमाफी दिली जाते, त्याप्रमाणे पूरग्रस्त महिलांनाही मदत देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

- Advertisement -