घरव्हिडिओगुरुदास कामत यांना अखेरचा निरोप

गुरुदास कामत यांना अखेरचा निरोप

Related Story

- Advertisement -

मुंबई काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं बुधवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर चेंबुरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली.

- Advertisement -